Marathi Shravan start date 2025 : कधी पासून , जाणून घ्या श्रावणाच्या तारखा ?

0

Marathi Shravan 2025 : देवाधी देव महादेव ह्यांना श्रावणाचा मयीन खूपच प्रिया आहे , ह्या मासात पूजा अर्चना व आराधना केल्याने , सुख समृद्धी आणि शांती मिळते . जाणून घ्या तारखा .

मराठी (महाराष्ट्रात )श्रावण कधीपासून?

यंदा मराठी पंचांग अनुसार श्रावण २०२५ , येत्या २५ जुलै २०२५ तिथी : श्रावण शुक्ल प्रदिपदे ते 23 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे.

किती श्रावण सोमवार असणार ?

यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवार असणार आहेत.

पहिला श्रावणी सोमवार – 28 जुलै 2025

दुसरा श्रावणी सोमवार – 4 ऑगस्ट 2025

तिसरा श्रावणी सोमवार – 11 ऑगस्ट 2025

चौथा श्रावणी सोमवार – 18 ऑगस्ट 2025

Follow for more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *